शिर्डी येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 मार्च 2019

शिर्डी येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी.

शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.

शिर्डी येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही साईबाबा संस्थान येथे प्रसादाचा लाभ घेताना भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.
शिर्डी येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसादलयात साधारणतः ३५  ते ४० हजार किलो शाबुदाना खिचडी बनवण्यात आली आहे.
महाशिवरात्री निमित्ताने उपवास असल्याने महाप्रसादाचा भावीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. साई प्रसादलयात साबुदाणा खिचडी चा (प्रसादाचा) लाभ घेऊन भावीकांनी मोठे समाधान व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें