गंगापूर-अंबेलोहळ प्रशालेत जागतिक जलदिन साजरा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 मार्च 2019

गंगापूर-अंबेलोहळ प्रशालेत जागतिक जलदिन साजरा .

योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.22.03.2019                          
                           
अंबेलोळ जि.प. प्रशालेत 22 मार्च हा जागतिक जलदिनानिम्मीत जलसाक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जलजागृती फेरी काढण्यात आली. त्यामधे मुलांनी पाणी वाचवा पाणी आडवा, पाणी हेच जीवन, जल है तो कल है, असे विविध प्रकारचे फलक प्रभातफेरीत धरले व पाणीबचतीच्या घोषणा दिल्या   पाणी वाचवा आणि त्याचा जपून वापर करा या विषयी  सारिका प्रधान , तमन्ना शेख , आरती घोडके,  उर्मिला प्रधान, साक्षी बोडखे, साक्षी रावते,   ममता सोनवणे,  हर्षदा गोरे , सानिया बेग ,अमृता थोरात, राजनंदिनी उगले,तनुजा प्रधान,गौरी आहेर, मंजुषा उबाळे,साक्षी घोडके,सोनू दुधाट यांनी  आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे  उदघाटन   मुख्याध्यापिका श्रीमती ए. बी व्याहाळकर  यांनी केले.
 प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक औसरमल  अमृतकार,  हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  संजय कुलकर्णी यांनी केले तर अरुण प्रधान याने  आभार मानले  .  कार्यक्रमासाठी  ,  श्रीमती   गदव ,प्रधान श्रीमती निंभोरकर ,   श्रीमती पाटील, कोस्मो फांऊडेशनच्या  श्रीमती रेणुका, अंकुश , अरुण प्रधान,  श्याम भोजने यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें