वालुर ते मोरेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 मार्च 2019

वालुर ते मोरेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार..

अनवर पठान.दि.23/03/2019
परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील राज्य मार्ग 221 मोरेगाव.हातनुर.वालुर.कान्हाड.कौसडी.बोरी एकुन 33 कि.मी आसुन या रस्त्यासाठी एकुन निधी 416लक्ष आसुन या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आसल्यामुळे नंवयुवक मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक बाधकाम विभाग सेलु यांना निवेद देऊन कळवण्यात आले आहे
 हे काम चालु आहे मात्र या कामचा दर्जा अत्यंत निकृष्ट पध्दतीचा आहे व त्यावर कसल्याही प्रकारे खोदकाम करण्यात आले नाही व पाणी मारण्यात आले नाही व जुन्याच रस्त्यावर साधारण पध्दतीने डाबर टाकुन त्यावर मोठी गिटी टाकण्यात आली आहे व त्यावर दबई देखिल फिरविण्यात आलेली नसुन त्यावर लगेच डाबर टाकुन    बारीक कच टाकण्यात आली आहे तरी आपण या गभिर विषयावर तातडीने लक्ष्य घालून आसा पध्दतीने निकृष्ट पध्दतीने काम करणार्या गुतेदावर कारवाई करुन त्याचे लाईस रद्द करण्यात यावे हि विनंती निवेदन देऊन नवयुक मित्र मंडळानी सार्वजनिक बाधकाम विभाग सेलु यांना कळवले आहे निवेदणावर सह्या 1) लीबाजी रामराव कलाल 2)गजानन खिस्ते 3)दमोधर पांढरे 4)आनिल थोरात 5) तुकाराम मुंढे 6) आल्ताफ कुरेशी व  नयुवक मित्र मंडळाच्या सदस्यांनी आणि गावकर्याच्या सह्या केलेल्या आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें