गंगापूर-देवीदास बारावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 मार्च 2019

गंगापूर-देवीदास बारावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.22.03.2019

देविदास सुरेश बारवकर  उर्फ देवा वय 28 याचे काल रात्री 8:00 वाजे दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्याच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी,एक भाऊ असा परिवार आहे.
गंगापूर येथील ढोल पथकाचा तसेच हनुमान जयंती उत्सव समितीचा संस्थापक सदस्य होता.त्याच्यावर येथील अमर धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शहर आणि परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें