गंगापूर-एच डी एफ सी बँकेची हर गाव हमारा मोहिम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 मार्च 2019

गंगापूर-एच डी एफ सी बँकेची हर गाव हमारा मोहिम संपन्न.



प्रतिनिधी -योगेश मोरे गंगापूर
दिनांक-12-03-2019.
HDFC BANK तर्फे " हर गाव हमारा"  ह्या मोहिमे अंतर्गत गंगापूर तालुक्यात  एकलहरा गावामध्ये HDFC BANK ने गावकऱ्या सोबत जनसंवाद नुसार बँकेच्या नवनवीन योजना विषयी चर्चा ठेवली होती ह्या मध्ये बँकेच्या ठेवी, व्याजदर,शेती कर्ज, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज,  वाहन कर्ज,  बचत गट कर्ज ह्या पूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.ह्या वेळीप्रमुख मार्गदर्शक  एकलहरा गावामध्ये HDFC BANK चे औरंगाबाद सर्कल मुख्य प्रबंधक अमित मोहिते सर ,"  कलस्टर हेड अमित आनंद सर , कृषी विभागाचे मॅनेजर प्रमोद पडवळ  , गुरुदास वाघ ,कुणाल राजपूत होते तसेच एकलहरा गावचे सरपंच दादासाहेब गंगारडे , सुनील अवसरमल, बबन अवसरमल ,नारायण देशमुख  समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें