औरंगाबाद प्रतिनिधी.
औरंगाबाद- हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून औरंगाबाद शहरातील कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार महिलांचा हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र तर्फे परंपरा नुसार पुष्पगुच्छ ना देता पुस्तक आणि शाल भेट देऊन केला सत्कार...औरंगाबाद जिल्ह्याला नवीन ग्रामीण पोलीस अधिक्षक (SP) मा. मोक्षदा पाटील मॅम यांचा सर्व प्रथम औरंगाबाद शहरात स्वागत करण्यात आले तसेच हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे राज्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी पुष्पगुच्छ न देता पुस्तक आणि शाल देऊन सत्कार केले त्यांनंतर उपशिक्षणधिकारी माध्यमिक मा.प्रियराणी पाटील मॅम यांचा ही पुस्तक आणि शाल देऊन सत्कार करण्यात आले, यानंतर उपशिक्षणधिकारी प्राथमिक मा. अश्विनी लाठकर मॅम चा ही पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले व सर्व कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व तसेच सर्वांना हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन एक सामाजिक संस्था असून ते विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कार्यरत आहे ते सदैव विद्यार्थी-शिक्षकांसाठी वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवितात याची दखल घेतलेली सर्व वृत्तपत्रे ची कटिंग आणि अलबम सर्वांना माहितीसाठी दाखविण्यात आले व सर्वांनी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन करत असलेले कार्याचे कौतुक केले...हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन चे राज्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम, संघटक शफीक पठाण,उपाध्यक्ष अरशद पठाण ,महिला प्रतिनिधी शाहीन नाराज, परवीन खान यांनी परिश्रम घेतले...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें