योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.16.03.2019
जालना जिल्ह्यातील 'वझर सरकटे' येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कधी दहा दिवस कधी पंधरा दिवसाला एकदा पाणी येते तेही अपुर्ण .यास जबाबदार ग्रामपंचायत आहे. ग्रामसेवक आहे. गावाला लागुन पुर्णा नदिचे पात्र आहे. बेसुमार वाळु उपसा झालया मुळे सरकारी विहीरीला पाणयाचे पाझर कमी झाले आहे. यास जबाबदार रेती माफीया, महसूल प्रशासन वझर सरकटे ग्रामपंचायत आहे. यावर्षि तरी रेती उपसा बंद करावा अशी मागणी ग्रामस्थ करित आहे. गावात खाजगी तिन टंकर आहे यात उपसरपंच यांचे एक आहे. कदाचित यामुळे उपसरपंच पंचायत समिती मंठा येथे टंकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवत नसावे. उपसरपंच जितेंद्र सरकटे यांना प्रस्ताव टंकर सुरू करणयाबाबत पाठवला का,असे विचारले असता पाठवला असे बोलले .पंचायत समिती मंठा येथे पाणीपुरवठा विभागात कार्यरत असणारे पैठणकर यांना याबाबत विचारले असता आमच्या कडे प्रस्ताव दाखल नसल्याचे सांगितले .आमच्या कडे प्रस्ताव दाखल केलयास पाच दिवसाच्या आत टंकर सुरू करु असे पैठणकर बोलले. जयपूर येथील प्रस्ताव दाखल असून मंगळवारी जयपुरला टंकर सुरू होईल असे पैठणकर बोलले .वझर सरकटे ग्रामपंचायत आता तरि प्रस्ताव पाठवेल का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.सध्या गावकरी पाचसे ते एक हजार रुपये देऊन टंकर पाणी विकत घेत आहे. हा मतलबी पणा ग्रामपंचायत ने बंद करावा. मोफत पाणी गावकऱ्यांना देणयात यावे .गटविकास अधिकारी गुजकर हे वझर सरकटे येथे भेट देणार आहेत.
रामेश्वर एस. दरेकर पत्रकार प्रेस परिषद जालना जिल्हाअध्यक्ष. मानव अधिकार क्रांती मराठवाडा समन्वयक .भारत सरकार शासन मानयता प्राप्त राष्ट्रीय ग्राहक सेवा समिती जिल्हाध्यक्ष औरंगाबाद.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें