सोनपेठः येथील गंगा अशोक सुरवसे यांची प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सोनपेठ शहरअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
या निवडीचे पञ संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख बासद यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक मस्के, रमेश कांबळे, अशोक पांचाळ, अनिस मोमीन, राजेश पवार, ज्योती घोडके, विलास पवार, प्रमोद पारवे, श्रीपाद शिंदे, राहूल मुंडे, अंकिता गुचके आदी जण उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें