गंगापूर-प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कडून 'कोळघर' येथे अध्यात्मिक मार्गदर्शन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 मार्च 2019

गंगापूर-प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कडून 'कोळघर' येथे अध्यात्मिक मार्गदर्शन संपन्न.


योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापूर
दि.16.03.2019

गंगापूर तालुक्यातील कोळघर गावामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे "स्वरणीम भारत रथाच्या दृकश्राव्य ध्वनीफितीच्या" माध्यमातून गावातील नागरिकांना अध्यात्मिक ज्ञानाचे पाठ शिकवले.जसे तणावापासून मुक्ती,व्यसनापासून मुक्ती,ईश्वरप्राप्ती,आत्मअनुभूती आदी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी संस्थेचे सेवक बाबुराव मोढे, योगेश संगेकर,सागर काटकर तसेच कोळघर गावातील ह.भ.प.अरुण महाराज डोळस, नारायण काळे,विजय निळे,राजेंद्र डोळस,संतोष सोनवणे,बबन डोळस,मुरलीधर जगदाळे,रुस्तुम डोळस,विठ्ठल काळे,हनुमान काळे,भानुदास काळे,राम डोळस,सुनील डोळस,संपत काळे,मुक्तेश्वर डोळस,राजू नीळ, अशोक डोळस आदी नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें