योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापूर
दि.22.03.2019
वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मोफत शिक्षण देत असलेल्या लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल गंगापूर येथे वार्षीक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या गाण्यावर नृत्यकला सादर केली.याप्रसंगी उपस्थित रा. स्व. सं.गोसेवा समितीचे जिल्हाध्यक्ष मनीष वर्मा यांनी मनोगता मध्ये परीस्थीती अभावी इंग्रजी शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षणाचे दारे मोफत खुली करुन दिल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे संस्थापक शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीपराव धाट, व्यापारी संघाचे शामभाऊ धुत,अॅड प्रशांत जोशी, अॅड सतिष नरोडे, अॅड रविराज दारुंटे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अतुल रासकर,पत्रकार योगेश मोरे,पालक संघाचे रशीद खान,आप्पा खाजेकर, दिलीप नवले, मेहमूद शेख तसेच सर्व पालक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरव दिक्षीत यांनी केले. आभार मुख्य व्यवस्थापीका श्रुती धाट यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आल्हाट, श्रीमती काळे, श्रीमती मोरे,श्रीमती शुक्ला, श्रीमती शेख,श्रीमती शहा, श्रीमती धनायत व इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें