औरंगाबाद-सौ.सुवर्णाताई जाधव यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 मार्च 2019

औरंगाबाद-सौ.सुवर्णाताई जाधव यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान.

योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि-13-03-2019

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार २०१९ "आविष्कार फाउंडेशन"यांच्यातर्फे औरंगाबाद येथील महसूल प्रबोधिनी सभागृहात घेण्यात आला.या पुरस्कारासाठी गंगापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या  जिजाऊ महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णाताई जाधव यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. अतिउत्तम समाजकार्य म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.पुरस्कार स्वीकारताना अध्यक्षा सुवर्णाताई जाधव आणि इतर पदाधिकारी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें