गंगापुर-'कल्याण' जुगाराला आळा घालणे आवश्यक - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 मार्च 2019

गंगापुर-'कल्याण' जुगाराला आळा घालणे आवश्यक



योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि-13-03-2019

सध्या गंगापुर तालुका अशा 100% दुष्काळी घोषित करण्यात आला असून शासनातर्फे कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही आणि त्यात नंबर दोनची भर पडली असून गंगापूर तालुक्यात व शहरात मोजक्याच ठिकाणी छुप्या पद्धतीने कल्याण व मुंबई नावाचा जुगार चालवला जातो.आत्ताच औरंगाबाद ग्रामीण च्या एसपी मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे नंबर 2ची धंदे खपवून घेतले जाणार नाही, असे असताना सुद्धा कल्याण नावाचा जुगार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे.वरिष्ठांनी याकडे लक्ष घालने गरजेचे आहे स्थानिक कर्मचारी हप्ते घेऊन नंबर 2 वाल्यांना पाठीशी घालतात या सर्व गोष्टीची सामान्य जनतेतून चर्चा होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें