सेलू प्रतिनिधी
सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी 15 मार्च रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांच्या पथकाने अचानक भेट देत चार कॉपी बहाद्दरावर कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविले आहेत
दुपारच्या सुमारास शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक अचानक या विद्यालयातील परीक्षा केंद्रावर धडकले एकूण दहा दालनात 275 पैकी 267 परीक्षार्थी उपस्थित होते अकरा परीक्षार्थी अनुपस्थित होते प्रत्येक दालनात जाऊन परीक्षार्थीची तपासणी केली असता पथकातील श्री सलगर यांनी तीन परीक्षार्थीकडून दोन मोबाईल तर एका परीक्षार्थीकडून दोन कॉप्या हस्तगत केल्या यात एका मुलीचा ही समावेश आहे याप्रकरणी चार जणांवर कारवाईचे प्रस्ताव औरंगाबाद विभागीय परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत असे श्रीमती वाहूळ यांनी सांगितले दरम्यान काही पर्यवेक्षक शिक्षकांनी मोबाईल बाळगल्याचेही आढळून आले त्यांच्याकडूनही लेखी खुलासे लिहून घेतल्याचे समजते सुमारे सव्वा तास कारवाई सुरू होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें