शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
निमगाव येथील नगर मनमाड रोड लगत असलेल्या शॉपिंग सेंटर मधील गाळा नंबर नऊचे काल रात्री कोणी तरी अनोळखी इसमाने दुकानाचे शटर तोडुन आत प्रवेश केला,व दुकानातील साहीत्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सलुन दुकान चालक योगेश अनर्थे यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिली.
योगेश अनर्थे हे निमगाव येथील रहिवासी असुन त्यांच्या सलुन चे ३० हजार पर्यत नुकसान झाले.
योगेश अनर्थे हे निमगाव मध्ये १० वर्षं पासुन व्यवसाय करतात.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें