नवयुवक मित्र मंडळाच्या वतिने वालुर येथील विविध मागण्याचे निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 मार्च 2019

नवयुवक मित्र मंडळाच्या वतिने वालुर येथील विविध मागण्याचे निवेदन.


 दि 6,3,2019 वार बुधवार रोजी वालुर येथील पाणी प्रश्नावर व ग्रामविकास आधिकारी 15 ते 20 दिवसा पासुन गैर हाजर आसल्यामुळे वालुरकराना विविध कागदपत्रा साठी आडचणी निर्माण होत आहेत आणि विशेष म्हणजे एक महिन्या पासुन वालुर मध्ये पाणी 7 ते 8 दिवसांनी सुटत आसल्यामुळे नागरीकाना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे तरी आपण त्वरित पाण्याची समस्या सोडवी आशी विनंती मा.गटविकास आधिकारी याना निवेदन देऊन करण्यात आली येत्या दोन ते तिन दिवसात आपण वालुर करासाठी पाणी उपलब्ध करून न दिल्यास आदोनल छेडण्यात येईल  व यास आपण जवाबदर आसाल आसे निवेदण देउन कळले निवेदनावर लिबाजी कलाल ; गजानन खिस्ते व नवयुवक मित्र मंडळ वालुर द्वारे कळवण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें