गंगापुर-शेतकऱ्यांचे मित्र पक्षीसुदधा आहेत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 मार्च 2019

गंगापुर-शेतकऱ्यांचे मित्र पक्षीसुदधा आहेत.



योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापुर.

उन्हाची झळ सर्वच नागरिकांना सोसावी लागत असून,तशीच झळ ही  पक्ष्यांनाही बसत असते अशाच या  गंगापूर तालुक्यातील मालूंजा गावातील परसराम बाजीराव साळे या शेतकऱ्याने मागील दहा वर्षांपासून पक्ष्यांसाठी गव्हाचा भरडा,बाजरीचा भरडा, तांदूळ आदी अन्न धान्य,पाणी शेडमध्ये ठेवून पक्ष्यांना खाद्य म्हणून खाण्यासाठी आणि पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था येथील शेडमध्ये केलेली असून,त्यांच्या या निवासस्थानी चिमणी,पोपट,साळुंकी, मैना,कोकिळा,सुतार आदी पक्षी मोठ्या उत्साहाने ते येथील धान्याचा उपभोग ते घेतात.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें