योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापूर
दि.22.03.2019
वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मोफत शिक्षण देत असलेल्या लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल गंगापूर येथे वार्षीक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्नेहसम्मेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूर येथील प्रसिद्ध पत्रकार,गीतकार, संगीतकार तथा मराठी साहित्यिक योगेश तू.मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या गाण्यावर नृत्यकला सादर केल्या.कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संस्थापक शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीपराव धाट सर,पालक संघाचे दिलीप नवले,ऋषिकेश धाट सर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आल्हाट, श्रीमती काळे, श्रीमती मोरे,श्रीमती शुक्ला, श्रीमती शेख,श्रीमती शहा, श्रीमती धनायत व इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें