जनतेच्या भूमिकेशी ठाम राहून ,अपक्ष राहून निवडणूक लढविनार ,वाकचोरे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 मार्च 2019

जनतेच्या भूमिकेशी ठाम राहून ,अपक्ष राहून निवडणूक लढविनार ,वाकचोरे.

शिर्डी प्रतिनिधि,राजेन्द्र दुनबले.
शासनाच्या विविध पदवार सेवा करणारे,माजी,खासदार, साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी जबाबदारी पार पाडुन विद्यमान विश्वस्त असलेले भाऊसाहेब वाकचोरे यांनी आज मि अपक्ष निवडणूक लढविनार असल्याचे शिर्डी येथे पत्रकार परिषदेत सांगितले ,
 याबाबत त्यांनी सांगितलेकि जनतेच्या आग्रह खातर वत्यांच्या विचारांशी मि ठाम असल्याने ,जनतेच्या सेवेसाठी मि अपक्ष म्हणून निवडणूक लढ विनार असल्याचे सांगून  शिर्डी मतदार संघात पक्षांचे उमेदवार व मि अपक्ष असे उमेदवार आहेत ,शिर्डी तिल
मागील खासदार जनतेला कधी भेटले नही, दूसरे खासदार हे  आपले विचार मांडू शकत नही  ,मि जन मतात फिरनारा मानुस आहे ,गेल्या अनेक वर्षां पासून जनतेचे कामे केली आहे,जनमत सोबत मि आहे,  ,त्यांचे प्रश्न सोडवले आहे  ,जनतेच्या माघनिमुळे मला निवडणूक लढवायची आहे, पक्ष संदर्भात विचारले असता ते म्हणालेकि मला कॉग्रेस पक्षाची ऑफर होती, मी शिवसेनेकडे गेलो होतो ,भाजपा कडून मला तिकीटाची अपेक्षा होती
मी भाजपा चा एकनिष्ट कार्यकर्ता आहे , मि पक्ष सोड़नार नही  पन जन ते च्या  हितासाठी निवडणूक लड विनार असल्याचे ते म्हणाले आहे
जर पक्षाने माघार घ्या किंवा पुनर्वसन ची अट घात लीतर या पत्रकारांच्या प्रश्ना वर ते म्हणालेकि मलापुनर्वसनपेक्षा निवडणूक लढवीने महत्वाचे आहे असे मत त्यांनी वेक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें