पाथरी/प्रतिनिधी
पाथरी शहरातील दर्गा हजरत सय्यद सादत (रहे.) यांच्या उर्साला दि.१४ मार्च पासुन प्रभारंभ होत असल्याने उर्स भरविण्या निमित्त आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.चे.गटनेते जुनेद खाॅन दुर्राणी यांच्या नेतृत्वात हा उर्स पार पडणार आहे.
पाथरी नगर परिषदच्या सभागृहत दी. २ मार्च शनिवार रोजी संयाकाळी ठीक ७ वाजता उर्स कमिटी तयार करण्यासाठी शहरातील नागरीक, पदाधिकारी व कार्यकर्ते नगर सेवक व दर्गाच्या मुजावर यांना बोलवुन एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी नगर परिषदचे गटनेते जुनेद खाॅन दुर्राणी हे होते.
या बैठकीत उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी म्हणुन नगरसेवक गोविंद हारकळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी म्हणुन नगरसेवक मुखत्तार अली यांची करण्यात आली आहे तर कोषाध्यक्ष म्हणुन कृउबा समितीचे सभापती अनिल नखाते तर सचिवपदी म्हणुन नगरसेवक सतिश वाकडे तर सहसचिव साजेदअली राज तर संदल कमिटी अध्यक्षपदी म्हणुन माजी नगराध्यक्ष एम.ए.मोईज अन्सारी तर उपाध्यक्ष हामिदशाह तर नियाज कमिटी अध्यक्षपदी म्हणुन एम.ए.रोफ मामु उपाध्यक्षपदी अ. हबीब अन्सारी
तर अतिषबाझी च्या अध्यक्षपदी म्हणुन नगरसेवक आलोक चौधरी उपाध्यक्ष नगरसेवक एजाज खाॅन तर कमिटीचे कव्वाली अध्यक्षपदी किरण भाले उपाध्यक्ष नगरसेवक शेख इरफान तर जेरे इंत्तेजामे कमिटीचे अध्यक्षपदी सगिर अन्सारी उपाध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष रफीक अन्सारी तर प्रसिध्दी कमिटीचे अध्यक्षपदी किरण घुंबरे तर उपाध्यक्ष पाशा बेग व हाफीज बागवान, या प्रमाने यांची उर्स कमिटीच्या बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दर वर्षी पाथरी शहरातील दर्गा हजरत सय्यद सादत(रहे.) यांचा उर्स भरविण्यात येते असुन उर्स निमित सर्व जातीधर्माचे भाविक बाहेर गावा गावातुन उर्सा निमित्त येतात हा उर्स पाथरी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानात भरविण्यात येते असुन या मैदानात छोटे मोठे पाळणे ,मौतका कुवाॅ , तसेच मिना बाजार या सह विविध व मंनोरजनात्मक कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
विषेश म्हणजे दर्गा हजरत सय्यद सादत(रहे,) यांच्या संदलच्या दीवशी अतिषबाझी ठेवण्यात येते तसेच कव्वाली कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातुन व बाहेर गावातुन नागरीकांची मोठी गर्दी होते.
दरर्षी प्रमाने या ही वर्षी अतिषबाझी व कव्वाली, कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. असे या वेळी गटनेते जुनेद दुर्राणी बोलतांना म्हणाले.
उर्स कमिटीच्या बैठीकीत नितेश भोरे,उपाध्यक्ष हन्नान खाँन दुर्राणी व दर्गाच्या मुजावर हाजी ईस्माईल अन्सारी,अ समद अन्सारी, अन्सारी अकबर, हाजी अ,सत्तार तसेच नगर सेवक,शहरातील नागरीक आदी मोठया संख्याने उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें