सेलू प्रतिनिधी
डॉक्टर असोसिएशन सेलू च्या अध्यक्षपदी डॉ जनार्दन गोळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सचिव म्हणून सचिन काळे यांची निवड करण्यात आली आहे
सेलू येथे नुकतीच डॉक्टर असोसिएशनची बैठक घेण्यात आली या बैठकीत सन 2019 - 20 साला करिता डॉक्टर असोसिएशनची एक वर्षाकरिता निवड करण्यात आली असून डॉ जनार्दन गोळेगावकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून डॉ कैलास आवटे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून डॉ सुदर्शन मालानी यांची निवड करण्यात आली याबद्दल नूतन कार्यकारिणीची सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें