सेलू तालुक्यातील कुडा येथे मा.राम पाटिल यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 मार्च 2019

सेलू तालुक्यातील कुडा येथे मा.राम पाटिल यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उदघाटन.

सेलू प्रतिनिधी

 सेलू तालुक्यातील कुडा येथे रविवार रोजी शिवसेना शाखेचे उद्घाघाटन मा.राम(नाना)पाटिल (विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते),रमेश डख(ता. प्रमुख शिवसेना)शेषेराव वाघमोडे(उपतालुका प्रमुख),रामेश्वर बहिरट (उपतालुका प्रमुख) लक्ष्मण काळे सुनील आवटे, बालाजी खिस्थे,आदी मान्यवर उपस्थित हौते.

शाखाप्रमुख-योगेश आदाबे
उपशाखा-प्रशाद पिशाळ
सचिव- वाचीष्ट आदाबे
सहसचिव-लक्षमन मुटकुळे
कोषाध्यक्ष-जगन शिंदे

बुथ कमिटी-गोविंद मुटकुळे, अनिल आदाबे,नामदेव आदाबे,सुनील आदाबे,रामेश्वर मुटकुळे, मोकिंद मुटकुळे,हरिभाऊ अदाबे,जेजेराम अदाबे,कृष्णा मुटकुळे,केशव कांदे,कृष्णा आदाबे,अशोक मुटकुळे, निलेश चक्कर, दीपक नरवडे, मुंजाभाऊ आदाबे, मनोज आदाबे,बाबाराव मुटकुळे, अभिषेक आदाबे, संतोष मुटकुळे,अमोल पिशाळ व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थीत होते

या कार्यक्रमात सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख राम नाना पाटिल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सेलू जिंतूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनाप्रमूख  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य घराघरात नेवूत व विकासकामे पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या साथीने येणाऱ्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकण्याचा निर्धार केला. तसेच शिवसेना पक्षात सर्वांनी एकत्र येत गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या शिवसेना पक्षाच्या विचारांना संपूर्ण विधानसभा क्षेत्रात नेण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें