सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष ओमप्रकाश शेटे यांचे निधन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 मार्च 2019

सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष ओमप्रकाश शेटे यांचे निधन

सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष ओमप्रकाश शेटे यांचे निधन.


सोनपेठ प्रतिनिधी/                                                                                             येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष ओमप्रकाश शेटे (वय ४२ वर्ष) यांचे आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने सोनपेठ येथे राहत्याघरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, वडील, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
संतोष यांच्या अचानक जाण्याने शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ११मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५वाजता सोनपेठ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें