गंगापूर-कोहिनुर व्यायामशाळा व क्रीडामंडळाकडून तालुक्यातील सर्व पत्रकारांना मोफत जीममध्ये प्रवेश:-संचालक अलिम कुरैशी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 मार्च 2019

गंगापूर-कोहिनुर व्यायामशाळा व क्रीडामंडळाकडून तालुक्यातील सर्व पत्रकारांना मोफत जीममध्ये प्रवेश:-संचालक अलिम कुरैशी.


गंगापूर प्रतिनिधी दी.11/03/19
गंगापूर तालुक्यामध्ये दहा वर्षापूर्वी कोहिनुर व्यायामशाळेची स्थापना माननीय संचालक अलिम नजीर कुरैशी यांनी केलेली असून,अलिम कुरैशी यांनी पत्रकार योगेश तू.मोरे यांच्याशी चर्चा करताना म्हणाले की,पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे त्यामुळे मी कोहिनुर व्यायामशाळेचा संचालक या नात्याने गंगापूर तालुक्यातील सर्वच सन्माननिय  पत्रकार बंधू सर्वसामान्य जनतेचे प्रश्न,समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण असे कार्य येथील पत्रकार करत आहेत.त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी माझ्याकडून सर्व पत्रकार बंधुन्ना दिनांक-11-03-2019 पासून मोफत जिममध्ये प्रवेश असेल अशी माहिती त्यांनी गंगापूर येथील मराठी साहित्यिक तथा पत्रकार योगेश मोरे यांना दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें