योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.20.03.2019
जालना जिल्ह्यातील वझर सरकटे येथील अशोक गजेबा चव्हाण या उसतोड कामगाराला कर्नाटक मधील बिजापुर जिल्ह्यातील इदी तालुक्यातील चरचर या गावात हुकूमशाही वतीने प्रदिप वालेकर यांनी ठेवले आहे. कुटुंब परेशान झाले आहे. तीन महिन्यापासुन अशोक चव्हाण यांचा अमानुष पणे छळ सुरू आहे. अपहरण कर्ता याच्याशी बोलायचा प्रयत्न केला असता प्रदिप याने बोलण्यास दुजोरा दिला. भारत हा लोकशाहीप्रधान असणारा देश असून या देशातच हुकूम शाही पध्दतीने एका उसतोड कामगारांना अशी वागणूक देणे म्हणजे लोकशाही चा अवमान आहे .कायदा सुव्यवस्था न जुमाणारया प्रदिप याच्याविरुद्ध पोलिस प्रशासन का सुटका करित नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तिन दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांचे बेलोरा येथील नातेवाईक राधेश्याम राठोड या उसतोड कामगारांचा सोलापूर जिल्ह्यातील उसमालकाने खुन केलयाचा धक्कादायक प्रकार घडला असुन उसमालकाविरुद्ध पंढरपूर ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेश्याम यांचयासारखा अशोक चव्हाण यांचा खुन प्रदिप करु शकतो अशी भिती पत्निने वडिलांनी वयकत केली आहे.. माझ्या पतिला काही झाल्यास किनगाव जटु येथील शांता लबाई तसेच प्रदिप हे दोघे जबाबदार असतिल असे अशोक चव्हाण यांच्या पत्नीने महटले आहे.पोलिसांनी घटना घडणयाअगोदर प्रदिप याचयावर गुन्हा दाखल करुन अशोक याची सुटका करावी.अशी मागणी मानव अधिकार क्रांती मराठवाडा समन्वयक रामेश्वर दरेकर यांच्या वतीने केल्या जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें