वैयक्तिक वादा मधून शिवसेनेच्या नगरसेवकांची हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 31 मार्च 2019

वैयक्तिक वादा मधून शिवसेनेच्या नगरसेवकांची हत्या.

दि.31/03/2019.
परभणी प्रतिनिधी:_शहरातील शिवसेना नगर सेवक अमरिश रोडे यांचा आज सकाळी पहाटे निघृण हत्या झाल्याची घटना घडली आहे.

परभणी शहरातील जायकवाडी भागात घडला प्रकार दोन आरोपींनी कुराडी चे वार करून केली हत्त्या .विशेष म्हणजे आरोपी हे घटनेनंतर नवा मोंढा पोलिस ठाण्यात हजर झाले. दरम्यान पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें