योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.14-03-2019
गंगापुर तालुक्यातील मराठी साहित्यिक तथा पत्रकार योगेश तू.मोरे यांनी सिरजगाव येथील सरपंच बाबासाहेब कान्हे यांची भेट घेतली. यावेळी मोरे यांनी गावामधील समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच बाबासाहेब साळुंके म्हणाले की, गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत विकास कामे चालु आहेत.गावाला पाण्याची व्यवस्था सध्याच्या दुष्काळ ग्रस्त कालावधीमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहेत.अशी माहिती त्यांनी दिली.या चर्चेवेळी गावातील नामदेव शिरसाठ,कडू काळे,तातेराव भुसारे,उमराव परदेशी,शंकर काळे,रामेश्वर बोरुडे,साईनाथ काळे,नानासाहेब काळे,नन्दूसिंग परदेशी,मच्चीन्द्र आघाडे आदी ग्रामस्थ हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें