योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.14.03.2019
सिरसगाव ता: गंगापूर येथे सुरू असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास मा. फलोत्पादन संचालक श्री पोकळे साहेब, ताराचंद निजे यांनी योजनेतून केलेल्या शेततळ्याची पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांसोबत" पोकरा" प्रकल्पाविषयी चर्चा करून अडचणींची विचारणा केली.सिरसगाव येथे सुरू असलेल्या "पोकरा" प्रकल्पाविषयी उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विविध शेतीविषयक घटकांचा लाभ एका छताखाली घेता येतो असे मनोगत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी डॉ. एच मोरे. आयुक्तालयातील अधिकारी, ता. कृ.अ व्यकट टक्के मंडळअधिकारी मोरे साहेब, कृषी सहायक श्रीमती मनीषा तांगडे, समुह सहायक अतुल उंबरे तसेच सिरसगाव व शंकरपूर येथिल कृषी संजीवनी समितीचे सर्व सन्माननीय सदस्य तथा
फुलचंद भुसारे, फकिरचंद भुसारे, कैलास सिरसाट,भाऊसाहेब काळे,खेडकर साहेब,मोहण सिरसाट,लक्ष्मण भुसारे नारायण भुसारे,रामहरी फटांगडे,नवनाथ भुसारे,आदी ग्रामस्थ तसेच पत्रकार योगेश मोरे उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें