परभणी: परभणी शहर महानगर शाखा अखील भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने दि . १५ मार्च २०१९ रोजी शहर कार्यालयात जागतीक ग्राहक दिन साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रम अखील भारतीय ग्राहक पंचायतच्या शहर शाखेच्या वतीने करण्यात आला या जागतीक ग्राहक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराजी भुसारे ( अ.भा . ग्र.पंचायत ) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.गजानन चव्हाण,अॅड.दत्ता झुटे, अॅड . शंकर संगेकर,अॅड गणेश खुपसे , अॅड.प्रविण नवसागर, अॅड . आसेफ पटेल आदी उपस्थित होते . यावेळी सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून पुजन करण्यात आले व आपआपली मते व्यक्त करून ' ग्राहकाची विविध समस्या सोडविण्यासाठी अखील ग्रा . पंचायत सदैव अग्रेसर असते यासाठी या सर्वांसोबत आम्ही सदैव तत्पर राहूत आणि कसल्याही अडीअडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी आम्ही अखील भा.ग्रा.पं.सोबत आहोत असे वकील मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले . | या कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड . गजानन चव्हाण यांनी केली तर सुत्रसंचालन अॅड . शंकर संगेकर यांनी केले . कार्यक्रमाच्या शेवटी धनंजय देशमुख यांनी आभार व्यक्त केले . सदर जागतीक दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भा .ग्रा.प .चे तालुका अध्यक्ष के . बी . शिंदे , जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय देशमुख ,महानगर अध्यक्ष अब्दुल रहीम ,अ.भा.ग्रा.पं. शहर सचिव सय्यद रफीक पेडगावकर , शहर कोषाध्यक्ष मुजीब खान , सदस्य लक्ष्मण पवार , शेख अहेमद , सुनिल गायकवाड , अब्दुल जावेद व अ . *भा.ग्रा. पं .चे समस्त कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें