योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापूर
दि.15.03.2019
सध्या गंगापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली असून,भालगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. गावातील नागरिक म्हणाले की,प्रशासनाने जनावरांसाठी लवकरात लवकर चारा छावण्या सुरू करून,त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था होणे अत्यन्त आवश्यक आहे.सध्या उन्हाचा तडाखा वाढतच असून, जर प्रशासनाने आमची विनंती मान्य न केल्यास येथील माजी सरपंच संभाजी पवार,अशोक करडे,सचिन करडे,सुभाष बोकसे,चेअरमन अरुण टेमकर,विजय पवार,कैलास सुरासे,संजय दाणे,जनार्दन पवार,विठ्ठल पवार,पुरुषोत्तम महाराज पवार,सुनील टेमकर,सुभाष खिल्लारे,सचिन करडे,मनोहर बोकसे,महेंद्र टेमकर,राजू शहा,गणेश पवार,निलेश खिल्लारे,महेबूब शहा आदी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें