माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 मार्च 2019

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी ;

सिल्लोड प्रतिनिधी.13/03/2019.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा राजश्री राजरत्न निकम,शकुंतलाबाई बन्सोड, विठ्ठलराव सपकाळ,सत्तार हुसैन, जितेंद्र आरके, आसिफ बागवान, अकिल देशमुख,मधुकरराव बेंडाळे, जुम्माखा पठाण, संजय फरकाडे, नामदेव खंडागळे,भावराव दुधे, गणेश डकले, सुशील गोसावी,रावसाहेब सिरसाठ, गणेश डकले, एकनाथ शिंदे, फईम पठाण,आदिंसह पदाधिकारी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें