सिल्लोड प्रतिनिधी
औरंगाबाद- हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे औरंगाबाद जिल्हा परिषद प्राथमिक वेतन पथक अधिक्षक प्राथमिक विभागावर पदोन्नती होऊन मा. दिलीप जी जेऊळकर सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र तर्फे आज रोजी परंपरा नुसार पुष्पगुच्छ न देता पुस्तक आणि शाल भेट देऊन केला सत्कार... यावेळी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन चे राज्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी शाल घालून सत्कार केले व मुजीब मुलतानी सर यांनी पुस्तक भेट दिली यावेळी शफीक पठाण सर, रफिक पटेल सर, शिवलीकर सर , वाघमारे सर आदी शिक्षकांची उपस्थिती होती...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें