नदिम तांबोळी.
पाथरी (प्रतिनिधी)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीच्या निमित्तानेभीम नगर पाथरी येथे हे समाज मंदिरात सार्वजनिक जयंती ची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अरुणराव ढवळे यांनी उपस्थित सर्व भीमसैनिकांना मार्गदर्शन करून नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक जयंती चे अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल ढवळे, उपाध्यक्षपदी वामनराव ढवळे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सचिव शैलेश शाम कुवर, सहसचिव संदीप ढवळे, कोषाध्यक्ष विकास ढवळे, संघटक प्रमोद ढवळे, सुशील ढवळे, वैभव हारबडे, लिंबाजी ढवळे, मुख्य संघटक म्हणून प्राध्यापक राजकुमार कांबळे यांची उपस्थिती होती. तर सल्लागारपदी अरुण ढवळे, ग्यानदेव पैठणे, श्याम गायकवाड, आदींची निवड करण्यात आली आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने भीम नगर, आदर्श नगर, गौतम नगर ,येथील भीमसैनिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें