प्रतिनिधी.गंगापुर.योगेश मोरे.दि.12/03/2019.
गंगापुर न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ, आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांच्या मनावर राज्य करणारे, संकटकाळी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, वकिली व्यवसायाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेची नेहमीच सेवा करणारे, खंबीरपणे नेतृत्व करणारे, सामाजीक आपुलकी जपनारे ऍडओकेट अशोक करडे यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी पदी निवड झालेली असून या निवडीबद्दल त्यांना सोना ठिबक सिंचन चे विक्रीअधिकारी दत्ता पुंडे,संभाजी ब्रिगेडचे जनसम्पर्क प्रमुख संकेत मैराळ,प्रहार संघटनेचे भाऊसाहेब शेळके,योगेश नांवदर, रौनक ठोळे,अमोल जाधव,तुळशीराम मोरे,महेश मोरे,अशोक निकम,सोमनाथ शिंदे,भास्कर शिंदे,बाळू शिंदे,सुनील घोडके, अनिल घोडके,पत्रकार योगेश मोरे आदींनी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.मंगलवार, 12 मार्च 2019
ऍड.अशोक करडे यांची नोटरीपदी निवड.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें