तर 2019 ची बाजी कोण मारणार ? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 मार्च 2019

तर 2019 ची बाजी कोण मारणार ?

विशेष प्रतिनिधी.शे.रफिक पेडगावकर.
2019परभणी लोकसभा मतदार संघ
6 विधानसभा मतदार संघ
परभणी,पाथरी,जिंतूर,गंगाखेड
परतूर, घनसावंगी

जालना,परभणी मिळून 1300 गांव
एकूण मतदान केंद्र- 2168

परभणी लोकसभा मतदार संघातील एकूण मतदार- 19 लाख 46 हजार 785

विधानसभा मतदार संघातील आमदार

* परभणी- डॉ राहुल पाटील, शिवसेना
* पाथरी- मोहन फड, अपक्ष
* जिंतुर-सेलु- विजय भांबळे, राष्ट्रवादी
*गंगाखेड- डॉ मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी
*परतूर- बबनराव लोणीकर, भाजप
*घनसावंगी- राजेश टोपे, राष्टवादी

2014 लोकसभेतील मतदान

संजय जाधव शिवसेना- पाच लाख 78 हजार 455
विजय भांबळे राष्ट्रवादी- चार लाख 51 हजार 300
संजय जाधव यांचा एक लाख 27 हजार 155 मतांनी विजय

आपला उमेदवार निवडून येणारा कोणता ?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें