दि.2.3.2019 शनिवार.
वालुर येथील रहिवासी जेष्ठ नागरिक रामदास सिताराम खपले (वय ६६ वर्षे) यांचे .२ मार्च शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर सायंकाळी मानवत रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना , नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार राहुल खपले यांचे ते वडील होत. रामदास खपले यांनी ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सदस्यपदावर कार्य केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें