सोनपेठचे रस्ते पुन्हा गेले खड्ड्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 फ़रवरी 2019

सोनपेठचे रस्ते पुन्हा गेले खड्ड्यात.

सोनपेठ मंजूर मूल्ला/ सोनपेठची वयवृध्द जनता मारी हाका पुन्हा पडलेली खड्डे बुजव की रे लेकां अस म्हणत सोनपेठची जनता पुन्हा खराब रस्त्या करता विचार करत आहे आंदोलनाचा.                                                                              .                                                                                 .                                                           येथील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहे.या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे या खराब रस्त्याकरता तालूक्यातील जनतेने गेल्या दोन वर्षात ५९ दिवसाचे धरने आंदोलन भिक मागो आंदोलन व विविध पक्षाचे नेत्या कडून शासनास अनेकदा निवेदन देण्यात आले पण आज पर्यत तालुक्यात राज्य मार्गचे  कामे सुरू झाली नाही आंदोलन व निवेदन दिल्या नतंर रस्त्यावरचे कसेबसे खड्डे बुजविण्यात आले या खड्ड्यावरती निकृष्ट दर्जेची कामे झाल्यामुळे येथे काही महिण्याच्या आत पुन्हा मोठ मोठाले खड्डे पडले तर तालुक्यात काही मार्गाचे रस्त्याचे कामे पुर्ण झाली ति निकृष्ट दर्जाची  झाल्याची जनता चर्चा करीत आहे सध्या सोनपेठ तालुक्यात अतिमहत्वाचे रस्ते पाथरी व परळीचे आसुन या रस्त्यावरच जास्त प्रमाणात जनतेचे येणे-जाणे असते विटा ते गवळी पिंप्री पर्यतचा रस्ता खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे. रस्त्यावर मोठ मोठे पडलेल्या खड्ड्यात वाहणे फसत आहे त्या वहाणाना खड्ड्यातुन बाहेर काढण्यासाठी जेसी बी चा सहारा  घ्यावा लागतो कामे झालेल्या रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरून घेतली जात नसल्यामुळे रात्री वाहण चालविणे जिगारी होत आहे ते भरून घेणे राज्य मार्गाचे काम लवकर सुरू करण्यात यावे या मागण्या करता तालुक्यातील जनता पुन्हा आंदोलन करण्यांचे विचार करत आहे. तरी शासनाने राज्य मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी तालुक्यातील जनता चर्चातुन करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें