सेलु(प्रतिनिधि) :भारिप बहुजन महासंघ व एम.आय एम चे वतिने मराठा मुस्लिम ओबिसि आरक्षण परिषद गुरुवार 31 रोजी शहरातील बस स्थानक परिसरातील हिंदी मराठी ग्रंथालयात संपन्न झाली.या परिषदेचे आयोजन भारीप तालुकाध्यक्ष अॅड.विष्णु ढोले,एम.आय.एम.तालुकाध्यक्ष ईसाक पटेल,बापु धापसे व धम्मपाल काकडे यांच्यावतीने करण्यात आले होते. या परिषदेला उद्धाटक डाॅ.धर्मराज चव्हाण तर अध्यक्ष दादाराव पंडित व प्रमुख मार्गदर्शकमोहसिन खान,लालसेनेचे गणपत भिसे,अशोक उफाडे,सुबोध काकडे,श्री.हाके,बालकिशन,साळवे,भगवान देवरे,सुमित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळि मार्गदर्शन करतांना डाॅ धर्मराज चव्हाण म्हनाले आरक्षण ही प्रत्येक समाज घटकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असुन त्याबाबत ठोस निर्नय घेण्या ऐवजी केवळ मतांचे राजकारण होत आहे यामुळेच घटनेच्या तरतुदींन् अनुसरुन आरक्षणाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहीजे.मराठा ,मुस्लीम, ओबीसी आरक्षण परिषद यशस्वितेसाठी
विलास धापसे ,संदिप मुजमुले,सुरेश धापसे,प्रकाश बोरकर ,आन्शिराम धापसे,दिनकर गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे,लहुजी वाघमारे,विष्णु ढोले,नोमान हाफिज सयय्यद, सुफियान घौरी,शहादत सय्यद,राजेश दुधवडे, अशोक भारशंकर,संदिप बनसोडे,बालु गोंटे आदींनी पुढाकार घेतला.शुक्रवार, 1 फ़रवरी 2019
सेलुत मराठा मुस्लीम ओबीसी आरक्षण परिषद संपन्न.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें