चारठाणा येथे शिव जन्मोत्सवा निमित्य आज ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 फ़रवरी 2019

चारठाणा येथे शिव जन्मोत्सवा निमित्य आज ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

रक्तदान पुर्वि शहिदांना श्रध्दांजली.

चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमा बरोबरच १५ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी सुमारे  ६५  रक्तदात्यांनी रक्तदान केले.
     या बाबत आधिक माहीती आशि की,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्य येथिल संदिप देशमुख यांच्या निवास स्थानि नविध ईमारत येथे दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रक्तदान शिबीर संप्पन्न झाले या रक्तदाना साठी शासकिय रक्त पेढी परभणी यांना पाचारण करण्यात आले होते तेव्हा सुमारे     ६५ रक्तदात्या़नी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन सरपंच बि.जी चव्हाण ,डाँ राजकुमार पोकर्णा या़च्या हस्ते करण्यात आले या वेळी नानासाहेब राउत ,ईंद्रजित घाटुळ ,सलिम काझी , तहसिन देशमुख ,रमेश राउत ,रहेमत आलि ,आबेद देशमुख,देविदास देशमुख,किरन देशमुख,दाउद आली,मुस्ताक आहेमद,ईसाक काझी ,उमेश खके ,दिपक भाग्यवंत आदी उपस्थित होते सदर रक्तदान यशस्वितेसाठी आयोजक संदिप देशमुख ,प्रभाकर कुर्हे , करण देशमुख ,दत्ता चव्हाण ,भगवान देशमुख , आजय देशमुख ,संतोष चव्हाण ,कैलास पडघन ,आमित देशमुख ,आसाराम झोपडे , गजानन थोरात ,राजु ढगे आदिंसह सर्व शिवप्रेमिंनी कठोर परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें