कांग्रेस चे विद्यमान नगरसेवक शेरखान पठान उर्फ शेरू (कोतवाल) यांचा एम आय एम पक्षात प्रवेश : - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 फ़रवरी 2019

कांग्रेस चे विद्यमान नगरसेवक शेरखान पठान उर्फ शेरू (कोतवाल) यांचा एम आय एम पक्षात प्रवेश :


सिल्लोड प्रतिनिधी:06/02/2019.
सिल्लोड नगर परिषद चे कांग्रेस नगरसेवक शेरखान पठान उर्फ शेरू कोतवाल यांनी एम आय एम पक्षात प्रवेश केला असून  एन निवडणुकीच्या तोंडावर कांग्रेस पक्षाला एम आय एम कडून धक्का दिला आहे
एम आय एम चे मराठवाड़ा संघटक शेख मसूद , निसार क़ादरी,कय्यूम चौधरी,डॉ. मोइन,तालुका आध्यक्ष बनेखा पठान, शहर आध्यक्ष शेख इमरान उर्फ गुड्डू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश देण्यात आला
शेरखान पठान यांनी  एम आय एम पक्षात प्रवेश केल्याने पक्षाशी ताकद वाढली असून येणाऱ्या नगर परिषद  निवडणुकीत याचा एम आय एम पक्षाला नक्कीच फायदा होईल .
या वेळी  शेख बबलू,अनवर पठान,शेख रफ़ीक़,फहीम पठान, अल्वी मौलाना,सहेबखा पठान,शेख रेहान,अन्नू पटेल,अशफ़ाक़ पठान,रईस पठान इत्यादी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें