सोनपेठ मंजूर मूल्ला/ शहरातील परळी रोडवर असलेल्या हाँटेल न्यु मधुबन बिअर बार या अधिकृत परवानाधारक दारू दुकानात 3 फेब्रवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रोख रकमेसह नऊ हजार 150 रूपये चोरून नेल्याची फिर्याद दुकानाचे मँनेजर यांनी सोनपेठ पोलिस स्टेशनला दिली. . . फिर्यादीत हाँटेल मँनेजरने सांगितले पहाटे बजुला असलेल्या पँट्रोल पंपावरील मँनेजर यांनी मला फोनवरून बार वर चोरी झाल्याची महिती दिली असता हि माहिती मि हाँटेल मालक बालाजी मुंढे यांना कळविली असता हाँटेल मालक व मि हाँटेलवर येवून पाहणी करत असताना किचनशेड्याच्या पाठी मागील पत्रा उचकटलेला दिसला तसेच दरवाजा हि उघडा दिसला त्यावेळी आम्ही दोघांनी हाँटेलमध्ये पाहिले असता दुबर्गच्या नऊ बिअर 2880रू,आरएस सह बाँटल 1140रू,ब्लेंडर तीन बाँटल 930रू,आरसी 12बाँटल 2440रू,व 1800 नगदि रकमेसह नऊ हजार 150 रूपयाचा माल चोरट्यांनी नेला. असल्याची फिर्याद हाँटेलचे मँनेजर संभाजी गंगाधर सुरेकार यांनी दिली असता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट हे करत आहे.
रविवार, 3 फ़रवरी 2019
सोनपेठ येथे बिअर बार फोडून नऊ हजाराची दारू लंपास.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें