वालुर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 फ़रवरी 2019

वालुर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार.

वालुर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आलेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2018-19 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.परीक्षेत नऊ विद्यार्थ्यांनी ऊतीण होवुन पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती धारक झालेल्या आहेत.गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनींना प्रतिवर्षी12000रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांनीमध्ये कु साक्षी सूर्यकांत पंड,कुं. वर्षा मारोती बोडखे,कु.वैष्णवी रामेश्वर पाथरकर, ,कु.स्वाती अंकुश बुरखूंडे,कु.प्रतिक्षा गुलाब सोनवणे आदी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येवून शिष्यवृतीधारक झाल्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल  महिला मंडल वालुर च्या वतीने अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें