सेलू प्रतिनिधी
सेलू, दि.१९ : येथील नूतन विद्यालयात श्री संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, नंदकुमार बंगाळे, प्रमुख वक्ते अतुल पाटील, शिक्षक प्रतिनिधी अनंतकुमार विश्वंबर, श्रीमती करूणा बागले, गोरखनाथ घायाळ, मुरलीधर धुमाळ यांनी प्रतिमा पूजन करून महापुरुषांना अभिवादन केले.
श्री पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेतील रोमांचित प्रसंग सांगताना शिवाजी महाराज म्हणजे पराकोटीचा पराक्रम आणि चारित्र्य याचे मूर्तीमंत आदर्श होते असे नमूद केले. काशिनाथ पल्लेवाड यांनी श्री संत रोहिदास महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पाटील यांनी आभार मानले.

सेलू : येथील नूतन विद्यालयात श्री संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें