राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवरायांना अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 फ़रवरी 2019

राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवरायांना अभिवादन.


सेलू प्रतिनिधी

सेलू, दि.१९ तालुक्यातील राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सरपंच शिवहरी शेवाळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामेश्वर काष्टे, राजकिशोर जयस्वाल, हरिभाऊ काष्टे , मुख्याध्यापक विजय चिकटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अंजली शेवाळे, राणी वायदंडे, वैष्णवी काष्टे, ममता जयस्वाल  विठ्ठल काष्टे, शिवराज शेवाळे या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी रेशमा सुकळकर,  धनश्री आगळे, प्रियतमा गोरे, अंगणवाडी कार्यकर्ती संगिता शेवाळे, मंदाकिनी काष्टे, सत्यभामाताई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सेलू : तालुक्यातील राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतछत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें