कैंद्रिय कन्या शा.व्य.समीती अध्यक्षपदि पुन्हा किरन स्वामी बिनविरोध . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 फ़रवरी 2019

कैंद्रिय कन्या शा.व्य.समीती अध्यक्षपदि पुन्हा किरन स्वामी बिनविरोध .


सोनपेठ (प्रतिनीधी)

सोनपेठ शहरातील जील्हा परीषद कैंद्रिय कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य उपस्थित नसतानाही निवड रद्द करा म्हनुण शाळेच्या बाहेरील व्यक्तींनी पुढारपणा केला तरी त्या तिन्हि ठिकाणी पुन्हा रितसर निवडणूकित अध्यक्ष पदाचे दावेदार असलेले किरन स्वामी पुन्हा वर्गातुन बिनविरोध आले तर इतर दोन सदस्या उषाताई दळवे ऐवजी महादेवीताई स्वामी तर मिनाताई लाकडे ऐवजी वैशालीताई चव्हाण यांची निवड हि बिनविरोध झाल्या अध्यक्ष पदाच्या पुण्हा सर्व सदस्य, सदस्यांच्या उपस्थितीत बैठक नुकतीच संपन्न झाली त्यात पुन्हा किरन स्वामी यांची बिनविरोध निवड सर्वश्री सदस्य आच्युतराव कदम, आसेफ मुल्लानी, रामेश्वर कलिंदर, बाबासाहेब कसबे तसेच सदस्या उपाध्यक्षा सौ. शोभाताई बिराजदार, सौ.सुनिताताई चौथवे, सौ.वैशालीताई चव्हाण आदि उपस्थित सदस्यांच्या एकमुखी पाठिंब्याने करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक तथा सचिव प्रदिप गायकवाड, शिक्षक प्रतिनीधी संजय देशमुख, राठोड बी.आर, राठोड के.बी, लहाणे व्हि.पी, राऊत आर.आर, पांचाळ के.व्हि, शिक्षीका गायकवाड एस.ए, जोशी एस.यु, बारगजे एन.एन, भराडे एस.ए, कुलकर्णी पि.आर व प्रकाश तिरमले यांनी परीश्रम घेतले.किरन स्वामी यांच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदि बिनविरोध निवडीच्या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख जेष्ठ नेत्यांनी, रोटरी क्लब सदस्य, मराठी पत्रकार परीषद संघ सदस्य, वकिल संघ सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी महासंघ सदस्य, अनेक मित्र मंडळ अध्यक्ष व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, जी.प.प्रा.शाळा सोनखेड, सोनपेठ शा.व्य.समिती सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातुन शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें