सोनपेठ येथे पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून पुलवामा हल्ल्याचा केला निषेध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 फ़रवरी 2019

सोनपेठ येथे पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून पुलवामा हल्ल्याचा केला निषेध.

सोनपेठ मंजूर मूल्ला/पाकिस्तान व दहशतवादी संघटना जैश _ ए - महमद चा सोनपेठ तालुक्यातील विविध व्यापारी संघटना, सामाजिक,राजकीय,वकील संघ,डाँक्टर असोशियन व शहर तालुक्यातील ग्रामस्थाच्या वतिने पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत जाहिर निषेध करुन तहसिलदार  यांना निवेदन देण्यात आले.                .                                                
 पाकिस्तान व पाकिस्तान स्थीत दहशतवादी संघटनेने दि १४ / २ / १९ रोजी भारताच्या जम्मू  काश्मीर भागातील पुलवामा मध्ये भारतीय जवानावर भ्याड हल्ला केला त्या ह्ल्यात  ४० जवान शहीद झाले ह्या हल्ल्याचा सोनपेठ तालुका  नागरिकांच्या वतिने सोनपेठ तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देवून भारत सरकार कडे हि मागणी  केली की पाकिस्तान ला जगाच्या नकाशा वरून संपुष्ठात आणावे . सर्व भारतीय नागरीक अशा प्रसंगी सरकार सोबत खंबीर पणे उभे आहेत हे निश्चित आता साध्या - सुध्या कार्यवाही करुन काही ही उपयोग होणार नाही देशवाशीया मध्ये संतापाची लाट पसरली आहे हर देश वासी कह रहा है I पाकिस्तान मुर्दाबाद , जैश ए महमद मुर्दाबाद असे  घोषणा देत पाकिस्तान राष्ट्रीय ध्वज जाळून सोनपेठ तालुक्यातील विविध व्यापारी संघटना अध्यक्ष, वकील संघ,डाँक्टर आसोशियन,पत्रकार संघ,विविध राजकीय पक्षाचे अध्यक्ष व तसेच तालुक्यातील नागरिकाच्या वतिने  सोनपेठ तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें