सेलू तालुक्यातील पिंपरी(गोडगे)व शिगंठाना येथे मा.राम पाटिल यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 फ़रवरी 2019

सेलू तालुक्यातील पिंपरी(गोडगे)व शिगंठाना येथे मा.राम पाटिल यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उदघाटन.


सेलू प्रतिनिधी
दि 26/02/19 रोजी सेलू तालुक्यातील पिंपरी(गोडगे)व शिंगठाना येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मा.राम(नाना)पाटिल (विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते),रमेशभाऊ डख(ता. प्रमुख शिवसेना)विठ्ठलराव कारके(ता. प्र.वारकरी संप्रदाय),रामेश्वर बहिरट (उपतालुका प्रमुख)अमोल सातपुते आदी मान्यवर उपस्थित हौते.
 1)पिंपरी शाखा-
शाखाप्रमुख-अनिल आवटे
उपशाखा-बापूराव खुळे
सचिव- किशोर आवटे
सहसचिव-संदीप पडघन
कोषाध्यक्ष-यशवंत शिंदे
बुथ प्रमुख-संदीप पडघन

2- शिंगठाना शाखा-
शाखा प्रमुख-अशोक गोरे
उपशाखा प्रमुख-उद्धव गोरे
सचिव-अंकुश गोरे
सहसचिव-पंडित गोरे
कोषादक्षय-कोंडीबा गडदे
बुथ प्रमुख-दिपक गोरे

बुथ कमिटी-शिवाजी देवकर, बाळू गोरे,जनार्धन तुपसुंदर,विष्णु गोरे, शिवाजी देवकर,विनायक धुमाळ, अर्जुन लांडे, रामा सावंत,अशोक माने, नितीन घुले,अनिल आवटे, सुधाकर सावंत,प्रकाश देशमुख,गणेश आवटे, प्रकाश तनपुरे,ज्ञानेश्वर पडघन व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थीत होते

या कार्यक्रमात सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख राम नाना पाटिल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सेलू जिंतूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनाप्रमूख  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य घराघरात नेवूत व विकासकामे पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या साथीने येणाऱ्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकण्याचा निर्धार केला. तसेच शिवसेना पक्षात सर्वांनी एकत्र येत गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या शिवसेना पक्षाच्या विचारांना संपूर्ण विधानसभा क्षेत्रात नेण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें