प्रतिनिधि.वालूर.दि.26/02/2019.
वालुर ग्रामपंचायत मधे सत्ता धारी यांचे 12सदस्य आहे व विरोधि 5 सदस्य आहे.असे एकुन 17 सदस्य आहे .5 विरोधि सदस्य फक्त नावालाच आहे.विरोधि सदस्याचि नेमकी भुमिका का असते हे याना माहित आहे की नाहि असा प्रश्न निरमान झालेला आहे.कारन ज्या वार्ड मधुन हे निवडुण अलेत तेथील नागरीकना पिण्याच्या पाण्याचि समस्या गंभीर असताना विरोधि सदस्य मात्र शांत आहे .येनारया काळात याना धडा शिकऊ आशी चर्चा होत आहे .व त्याच प्रमाने जि.पं.निवडणुकित नवा उमेदवार निवडून येऊन सुद्धा वालुरची परीस्थीती पाण्यासाठी जैसे-थे तशीचं आहे.कुठे चार दिवसाला,कुठे आठ दिवसाला तर कुठे काहीचं नाही.निवडणुकीत विद्यमान जिल्हा परीषद भाषणात बोलले होते "मला बोलता येत नाही पण मी काम करणारा माणुस आहे"निवडणुक जिंकले तेव्हापासुन सप्त्याला,लग्नाला आणि जयंतीला सोडलं तर नागरीकांच्या समस्या जाणुन घ्यायला यांना एकदाही वेळ मिळाला नाही.पिण्याच्या पाण्यासाठी सामाण्य वालुरकर परेशान असताना विद्यमान जिल्हा परीषद सदस्य कुठे आहेत? असा संतप्त सवाल येथील जनता विचारत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें