जयंतीत शहीद जवानांना मदत फेरी.सामाजिक उपक्रमातुन जयंती साजरी करा - ह.भ.प.नामदेव महाराज चारठाणकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 फ़रवरी 2019

जयंतीत शहीद जवानांना मदत फेरी.सामाजिक उपक्रमातुन जयंती साजरी करा - ह.भ.प.नामदेव महाराज चारठाणकर.

श्रध्दाजली व राष्ट्रगिताने जयंती मिरवनुकिची सांगता

सुमारे ७२३०रु विर जवान निधी जमा.


चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) येथे प्रति वर्षा प्रमाने या वर्षिही शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु आतिरेकी हल्याने बँड,डिजे रद्द करून टाळ म्रदंगात जयंती मिरवनुक काढण्यात आली व या मिरवनुकितुन शहिद जवान निधी फेरी काढण्यात आली तेव्हा ७२३९ रु निधी जमा झाला होता.
या वेळी भारतिय जवान,शिवाजी महाराज,राजमाता जिजाउ ,अहिल्यादेवि होळकर यादिंचे देखावे करण्यात आले होते .मिरवनुकिची सागता राष्ट्रगित व श्रध्दांजली आर्पण करुण करण्यात आली.
        बाबत आधिक माहिती आशि की चारठाणा येथे प्रति वर्षा प्रमाने या वर्षिही शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु आतिरेकी हल्याने शहिद झालेल्या जवान आदी सर्व बाबीं मुळे जल्लोष न करता बँड,डिजे रद्द करून टाळ म्रदंगात जयंती मिरवनुक काढण्यात आली व या मिरवनुकितुन शहिद जवान निधी फेरी काढण्यात आली तेव्हा तेव्हा भारतीय जवानांसह शिवाजी महाराज,राजमाता जिजाउ ,अहिल्याबाई होळकर ,आदींचे देखावे चिमुकल्यांनी केले होते या या जयंती मिरवनुकितील मदत फेरित ७२३९ रु निधी जमा झाला गावातील प्रमुख मार्गाने मिरवनुक गोकूळेश्वर मंदिर येथे मिरवनुकिची संागता राष्ट्रगित व श्रध्दांजली आर्पण व विविध मान्यवरांसह चिमुकल्या़नी मनोगत व्यक्त करुन करण्यात यावेळी बोलतांधा सामाजीक उपक्रम राबवुनच जयंती उत्सव साजरे करण्याचे अवाहण ह.भ.प. नामदेव महाराज चारठाणकर यांनी केले या वेळी संत ध्न्यानेश्वर वारकरी शिक्षण संस्थे विद्यार्थी ,संपुर्ण गावातील भजनी मंडळ सह पिंप्री,सावंगी मोळासह परिसरातील भजनी मंडळ,सरपंच बिजी.चव्हाण,उपसरपंच तहसिन देशमूख,किरण देशमुख,ईंद्रजित घाटुळ,देशमुखदेविदास देशमुख,रामक्रश्न मस्के यादिंसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें