पाथरीत पञकारांच्या वतीने पुलवामा येथील घटनेचा जाहीर निषेध करून व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 फ़रवरी 2019

पाथरीत पञकारांच्या वतीने पुलवामा येथील घटनेचा जाहीर निषेध करून व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.


पाथरी / प्रतिनिधी नदीम तांबोली
 तालुक्यातील सर्व प्रसारमाध्यमांचे  प्रतिनिधी यांच्या वतीने पाथरी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दु.१:००वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकित काशमीर येथील पुलवामा येथे  झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला असुन शहीद झालेल्या जवानांना  श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.
या वेळी पञकार स्वप्निल ब्रम्हराक्षे, पाशा बेग ,अय्युब खान, गणेश जत्ती, डि.सी.शिंदे
, व्हि.आर प्रधान ,गोविंद गोंगे, किरण घुंबरे, हाफीज बागवान, शेख.सिकंदर, दिलीप चव्हाण, अहमदअली अन्सारी, दत्ता उपाडे, सिध्दार्थ वाव्हुळे, माणिक केंद्रे ,प्रा.राजकुमार काबंळे, धंजय आडसकर आदी पञकार उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें