औरंगाबाद-गंगापुर-योगेश मोरे यांचा आयडियल इंग्लिश मेडियम स्कूलचे संचालक अशोक राठोड यांच्या हस्ते सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 फ़रवरी 2019

औरंगाबाद-गंगापुर-योगेश मोरे यांचा आयडियल इंग्लिश मेडियम स्कूलचे संचालक अशोक राठोड यांच्या हस्ते सत्कार.

औरंगाबाद प्रतिनिधी:03,02,19 गंगापुर तालुक्यातील मालूंजा(खु)येथील आयडियल इंग्लिश मेडियम स्कूल येथे रविवारी आयोजित स्नेहसंमेलनास गंगापुर येथील ज्येष्ठ मराठी साहित्यिक,प्रसिद्ध व्याख्याते तथा  पत्रकार योगेश मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.या शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य,गायन-वादन आदी प्रकारच्या कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी प्रमुख अतिथी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील,संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक राठोड,सचिव सौ सुनीता राठोड,किशोर जेजुरकर,नितीन कंसाने,नरेंद्र डांगरे,संदीप काळे,प्रदीप शेजुळ,संदीप उबाळे,गणेश कऱ्हाळे,भारती कुलकर्णी,शीतल पंडित व वैशाली सोनवणे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें